दुनियादारी
दुनियादारी
1 min
412
बघितलं जगाकडे तर कधी कधी वाटायचं कुणीच कुणाचं नव्हतं,
पण तो एक निराळा रंग होता जेव्हा मी एकटाच आनंद साजरा करत होतो ।।
वाटेत मिळायचे सवंगडी, कुणी आपलं बनून जायचं ,
तर कुणी स्वार्थी बनून कामापुरती साथ द्यायचं ।।