Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Abstract Classics Inspirational

4.0  

Ajay Nannar

Abstract Classics Inspirational

दिवाळी

दिवाळी

1 min
162


प्रतीक्षा या सणाची

लागली आम्हाला, 

रंग नात्यांचा, रंग उत्सवाचा

रंग प्रेमाचा, रंग प्रकाशाचा... 

दिवाळीचा सण जणू

मखमली रेशमाचा दुवा.... 


आरास ही सणाची 

चहूकडे पसरलेली... 

हर्ष तो नवा.. 

प्रेमाने बहरलेला... 

आली आली दिवाळी आली


    दिव्यांची रास, 

    रांगोळीचा थाट निराळा.... 

   लक्ष्मी पुजनाच्या या सणाला

    जल्लोष हा आनंदाचा.... 


 फटाक्यांची आतिषबाजी

 फराळाचा बेत, 

 चकली, चिवडा, शंकरपाळे

 दिवाळीच्या या सणाची

आहे मज्जाच न्यारी....


     नात्यांचा गोडवा जपुन, 

     एकमेकांना प्रेम देऊन, 

     आयुष्यात आपुलकीचे रंग भरून

 करुया दिवाळी साजरी


       दिवाळीच्या या सणाला

       होऊ दे सुखाची बरसात

       दु:खाच्या या अंधकारात

       येऊ दे सोनेरी प्रकाश...


आली आली दिवाळी आली

 


 शुभ दिपावली

  

या दिवाळीत आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊ देत हिच इश्वर चरणी प्रार्थना... 


ही दिवाळी प्रदुषण मुक्त दिवाळी, नैसर्गिक दिवाळी


दिवाळी निमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract