दिवाळी पहाट...( चारोळी.)
दिवाळी पहाट...( चारोळी.)
1 min
384
लवकरच येईल दिवाळी पहाट
होईल घरोघरी दिव्यांची आरास !
नवनवीन खरेदीचे होणार बेत
अन् लक्ष्मीसाठी होतील फराळ खास...