Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagyashri Bagad

Others

3  

Bhagyashri Bagad

Others

दिसतं तसं नसतं

दिसतं तसं नसतं

1 min
227


दिसतं तसं नसतं

म्हणून जग फसतं

सर्व काही आपल्याला

सारखंच ते दिसतं..१


विश्वास नका करू हो

भोंदू साधू बाबा वर

फसवणूक करून ते

पळतील सर सर..२


गोड बोलणारे येती

खाऊ पिऊ घालतील

चेष्टा मस्करी करूनि

आपल्यावरी ढलतील...3


आपलं आपलं करूनी

विश्वासघात करतील

कुणीच नसतं कुणाचं

हात आपला सोडतील.. ४


Rate this content
Log in