STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

2  

Prashant Shinde

Inspirational

दहा जून (10)

दहा जून (10)

1 min
3.0K


दहा जून(1)

पाचवा लॉकडाऊन

दहावा दिवस नवे रंग घेऊन आला....!


द वात भिजूनी

हा सते नाजूक 

वा कुनी लाडिक

दि न उगवता तृण पाती...

व र पाहा म्हणते

स हज वेड्या

न वरंगांनी नटली प्रभा

वे ळीच देण्या जीवना गती.....

रं गुनी रंगात मधुर

ग मतीने सुरावट

घे ऊन येते उत्साहाची म्हणे

उ शाशीच नित्य घडी....

न कळत सारे घडते

आ ळस सोडून उठ जरा

ला जुनी लटकेच सांगते

   पाया लागूनी तृण पाती....

   चमचम चमकते

   अन हसते लाडिक

   पाहुनी मज सुप्रभाती

   येऊनी माझ्या पायाशी....!


सुप्रभात...!


Rate this content
Log in