Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
254


*मिळत होती सापत्न वागणूक*

*नेहमीच उच्चवर्णीयांकडून*

*अन्याय व अत्याचाराने दलित*

*निघत होते ओरबडून.....१*


*महाडचे चवदार तळे*

*केले उघडे दलितांसाठी*

*लढा दिला बाबासाहेबांनी*

*गोरगरीब जनतेसाठी.....२*


*मिळवून दिले हक्क सर्वांना*

*मुक्त केले गुलामगिरीतून*

*स्वातंत्र्य,समता बंधुता रुजविली*

*प्रत्यक्ष उक्ती आणि कृतीतून.....३*


*लिहून भारताची राज्यघटना*.

*केले अनंत उपकार*

*महान कार्यामुळेच ठरले*

*भारतीय घटनेचे शिल्पकार.....४*


*जन्म जयंतीनिमित्त करतो*

*कोटी कोटी वंदन महामानवाला*

*जगण्याचा हक्क मिळवून दिला*

*विसरुच शकत नाही ऋणाला....५*


Rate this content
Log in