STORYMIRROR

Priti Dabade

Others

4  

Priti Dabade

Others

दैना

दैना

1 min
160

तो विजांचा कडकडाट करत 

तप्त जमिनीवर कोसळत राहिला

जगावर आलेले करोनाचे संकट पाहता

ढग मात्र पावसाच्या रूपाने रडत राहिला


Rate this content
Log in