Priti Dabade

Inspirational Others


3  

Priti Dabade

Inspirational Others


छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

1 min 199 1 min 199

आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने

किल्ले अन् गड जिंकले

जिजाऊ मातेचे संस्कार होते पाठीशी

नवनवीन आव्हानांना सामोरे गेले


अफजलखान असो वा शाहिस्तेखान

साऱ्यांनाच वाटायची दहशत

बुध्दीच्या बळावर शिवरायांनी

केला त्यांचा बंदोबस्त सतत


मावळ्यांना घेऊन स्वराज्य

स्थापनेचा घेतला ध्यास

शेवटच्या श्वासापर्यंत घडवत गेले

शिवबा एक नवा इतिहास


Rate this content
Log in

More marathi poem from Priti Dabade

Similar marathi poem from Inspirational