Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vanita Shinde

Inspirational

2  

Vanita Shinde

Inspirational

चारोळी

चारोळी

1 min
147


असेल हिंमत लढण्याची

करुन संकटांशी दोन हात

जिंकून आपल्या स्वप्नांना

येते करता दु:खांवर मात


असते जेव्हा कर्तव्याची 

मनात आपल्या कळवळ

निश्चयाने मिळते तेव्हा

हिंमतीने लढण्याचे बळ


Rate this content
Log in