चांदराती मी जगताना-चारोळी
चांदराती मी जगताना-चारोळी
1 min
373
चांदराती मी जागताना
तुही सहवासाच्या आठवणीत झुरावे
प्रेमाचे माझे मागणे ऐकून
तुही माझ्यावर प्रेम करावे