चाहूल
चाहूल
1 min
2.6K
चाहुलीने सख्या तुझ्या
काव्य शब्द हे स्फुरले...
भासाणे तुझ्या साजना
मन का माझे हुरहुरले...
चाहुलीने सख्या तुझ्या
काव्य शब्द हे स्फुरले...
भासाणे तुझ्या साजना
मन का माझे हुरहुरले...