चाहूल पावसाची
चाहूल पावसाची
पावसाची चाहूल लागताच मला
आठवण तुझी येते
ही गारेगार वाऱ्याची झुळूक
मला तुझ्यापर्यंत पोहोचवते
आकाशातले काळे ढग
जेव्हा एकत्र जमतात
मनाचे चकोर तुझी वाट पाहतात
पावसाची चाहूल लागताच मला
आठवण तुझी येते
ही गारेगार वाऱ्याची झुळूक
मला तुझ्यापर्यंत पोहोचवते
आकाशातले काळे ढग
जेव्हा एकत्र जमतात
मनाचे चकोर तुझी वाट पाहतात