बहरलेल्या सागरात
बहरलेल्या सागरात


स्वार्थात अडवत नाही मी कोणाला
आवडता ऋतू आहे माझा वर्षा
प्रितीच्या बहरलेल्या सागरात नेते मी
सर्वांना मग ती संगीता असो व स्मिता असो व चंदा
स्वार्थात अडवत नाही मी कोणाला
आवडता ऋतू आहे माझा वर्षा
प्रितीच्या बहरलेल्या सागरात नेते मी
सर्वांना मग ती संगीता असो व स्मिता असो व चंदा