भावना
भावना


तुझे प्रेम मला कधी कळले नव्हते,
कारण तुझ्याशी मनसोक्त कधी बोलले नव्हते
काय असते प्रेमाची परिभाषा समजले नव्हते,
कारण एवढे प्रेम माझ्यावर कोणी केले नव्हते
स्वच्छंद जीवनात माझ्या तुझे श्वास गुंतले होते,
पण मी तुझ्यात न गुंतण्याचे कारण कळले नव्हते
जेव्हा शांत विचारात बसलो तेव्हा मला कळले होते,
याआधी मला याच प्रेमाने छळले होते