Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Kshitija Bapat

Romance

4.0  

Kshitija Bapat

Romance

बहाना भेटण्याचा

बहाना भेटण्याचा

1 min
198


तुला भेटण्याचा बहाणा

सतत मी शोधते

तुझ्या काळजीने

जीव तीळतीळ तुुटतेे


जेव्हा पासून झाली

आपली भेट

काळजाला काळीज

जुळले थेट


डोळ्यातून कळल्या

मला तुझ्या भावना

आता मला तुझ्या

पासून दूर रहावे ना


कशीही हृदयाची तळमळ

कसा हा प्रेमाचा गुंता 

जीव तुझ्यात गुंतला

सदैैव आता तुझीच चिंता


Rate this content
Log in