असे लाघवी सौंदर्य
असे लाघवी सौंदर्य
1 min
194
असे लाघली सौंदर्य
जणू भासे अप्सरा
उपकार केले जणू
घेऊनी स्त्रीजन्म खरा
मनाला वेड लावी
तुझे सौंदर्य रूप
दृष्टीने फिरवी
पापणीही विसरे स्वरूप
शब्द न फुटती
अबोल होती
निशब्द होऊनी
फक्त हृदय बोलती
पण तुला कळेल
भाषा मनाची
खात्री नाही ना
व्यथा मनाची
स्तब्द होईल निसर्ग
पाहून रूप कळा
आधार ना शब्दाला
मन माझे करि कलोळा