अपेक्षा
अपेक्षा
1 min
7.5K
कधी न संपणारी
तुझ्या स्वप्नांची रात
कधी न सुटावी
तुझ्या प्रितीची साथ
विरहाचा नसावा शब्द कधी
कधी न यावा अबोला
आपल्या दोघानंमध्ये
जन्मोजन्मी साथ दे एवढीच माझी अपेक्षा
आहेस तू मला प्रिय जीवपेक्षा