Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sarika k Aiwale

Others

3  

sarika k Aiwale

Others

अन्तरिचा भाव मोती

अन्तरिचा भाव मोती

1 min
193


बहाण्याही काही दिशा होती

भावनेसही काही आशा होती

मिटल्या ओठातील अबोल्याचा

शब्द न शब्द तो उमजत होता


त्या वळणावर विसरले ते गाव  

त्या गावाचे ही काही नाव होते

ओंजळीतं अजूनी पडसादती

त्या नभाची सावली दाट होती


श्वासातील ती आस जगण्या

उसवल्या ओळखित मोजते

सारं काही असूनही माझ्यात

काय शोधते ही नजर जगात


सावलीत कशी हरवली काया

भान उसने लाभले नशिबाला

सात्विक जाणवली तीही माया

मानपान कसला मागू तयाला


माणिक गवसला हा जसा की

भाव मोती जन्माने लाभला

व्यर्थता उनिवातही घालवली

सार्थकता जी माझ्यातच होती


Rate this content
Log in