Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradnya Ghodke

Classics

3  

Pradnya Ghodke

Classics

अनोळखी

अनोळखी

1 min
114


सगळेच वाटती अनोळखी

स्वत:लाही कळत नाही कधी,

कोण,कुठले,आपण

फक्त नाव आहे आधी..! १


कधी उगाच कल्पनेत

रहायचे निरखत स्वत:ला,

भानावर आल्यावर मग

दचकून स्विकारायचे वास्तवाला...! २


काय असावे कारण असे

स्वत:भोवती गुरफटलेले,

गुंते अनेक नात्यांचे भोवती

स्वत:च अनोळखी असलेले...! ३


रहावे आनंदात याचसाठी की

कोण,कुठले,आपण अनोळखी,

प्रश्न असा पडताच मग

होतीलही अचानक ओळखी...! ४


Rate this content
Log in