Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Devkar

Action Inspirational

3  

Supriya Devkar

Action Inspirational

अमर

अमर

1 min
131


अमर व्हायचे एवढेच म्हणा

लोक दात दाखवत हसतील

तुला वेळ लागले का?

 सारे एवढेच पुसतील


मरणाला कवटाळूनही

 अमर होता येत

याचं गणित फक्त

काही थोड्यांनाच कळतं


सारं काही नाशवंत असता

अमर कसं व्हायचं

का फक्त स्वप्नातच

अमर गीत गायचं


उत्तर अगदी सोपं आहे

 सांगते अगदी थोडक्यात

सांगते ते बदल घडवा

शिरते का तुमच्या मडक्यात


जिभेवर साखरपेरा आणि

 मनातला मळ पुसून टाका

मी पणाची चादर सारून

विनम्रपणे सर्वांपुढे वाका.


विसरून जा भेदभाव

चेहरा नेहमी ठेवा हसरा

अवगुणांची सोडून संगत

सद विचार सर्वत्र पसरा


आपोआपच होईल

तुमची सर्वत्र वाहवा

अमर व्हायचा हा आहे

अगदी उपाय नवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action