Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meena Khond

Others

3  

Meena Khond

Others

अलौकिक नाते

अलौकिक नाते

1 min
230


तुझ्या श्वासात मी आहे.

माझा गंध तुझ्या मनात आहे.

रक्तात तुझ्या माझे सत्व तत्व आहे .

कायेत तुझ्या माझा कणन् कण आहे.

असे अद्वैताचे अलौकिक नाते आहे .

तुझ्या देहाच्या अंतापर्यंत माझी साथ आहे.

माझ्या शिवाय तुझे अस्तित्व नाही.

इतके सुंदर नाते जगात नाही

तरीही तूं मला कां तोडतोस?

कां माझे जीवन संपवतोस?

मला जीवनदान दे

वृक्ष मानवाचे नाते जपायचे वचन दे!


Rate this content
Log in