Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Tribhuwan

Tragedy

3  

Prashant Tribhuwan

Tragedy

अबोल

अबोल

1 min
337


सांजवेळी तू विचारात नी

माझे मन बघ धुंद तुझ्यात 

जसा मी तुझ्यात झालोय 

हो तू ही विलीन माझ्यात


तुझ्या असण्यानेदेखील

हिरवळ दाटे माझ्या मनी

पाहता समोर तू अचानक

सर्रर्र रोमांच उठे या तनी


नजरेचा हा अबोल खेळ

अजुन तू किती खेळणार 

द्वंद्वात टाकुनी भावनेच्या

मला असे किती छळणार


एकदा मनातील तो भाव 

तुझ्या ओठावर येऊ दे

जे आहे माझ्या मनी तेच

तुझ्या मनी आहे का पाहू दे


Rate this content
Log in