Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Snehal Gapchup

Classics

4.0  

Snehal Gapchup

Classics

आयुष्याचे मोजमाप

आयुष्याचे मोजमाप

1 min
624


आयुष्य म्हणजे घेतलेल्या श्वासाचे मोजमाप नाहीं

ते कश्यात सापडेल हे सांगता येत नाहीं

कधी ऐक क्षण आयुष्याचे सार्थक करी,

तर कधी कित्येक वर्षा निरर्थकची खरी


गावसल म्हणता म्हणता हातातून निसटी,

फक्त इच्छांची इथे भरती ओहोटी

असतें सांगायचे आपल्यातच,

म्हणूनच इच्छांना नसते ते गवसतच


Rate this content
Log in