आठवत असेल का तिला?
आठवत असेल का तिला?
रंगवले कवितेतून फुलपाखराप्रमाणे सप्तरंगी चित्र,
उमललेल्या कळीप्रमाने दररोज लिहीतोय प्रेमपत्र,
“आठवत असेल का तिला ?” प्रश्न मनात दरवळतो,
पहिल्या पावसात तिच्या आठवणीत मीच हरवतो!