आठवणी
आठवणी
1 min
686
असे वाटते मला
तुला दुरुनच पहावं....!
तुझ्या आठवणींच्या पावसात
दिन-रात न्हावं.....!
असे वाटते मला
तुला दुरुनच पहावं....!
तुझ्या आठवणींच्या पावसात
दिन-रात न्हावं.....!