Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vishal lonari

Others

3  

vishal lonari

Others

आत

आत

1 min
6.9K


अंगात आल्यासारखं

कुणितरी आत शिरतं

झोताप्रमाणे एखाद्या

मन घुमायला लागतं

अनेक आवाज आपोआप

बाहेर पडायला लागतात

मग जो सापङतो तो

तुडवला जातो . . . . . . .

भान नाही कशाचंच

वेगात बेभान वारे

आता फिरवायला लागतात

आणि मग केव्हातरी ते

वादळ मला थोपवून ,आल्या

मार्गे उडत निघून जाते

तेव्हा मी उठतो ,सरळ होतो

ताठ बसतो ,तो खरा विशाल

बाकी त्याला एवढावेळ

वेडानं झपाटून टाकलेलं असतं

एका सर्वसामान्य ,चुकार

माणसाला कवी

बनवून टाकलेलं असतं

अचानक बदल होत गेला

आणि त्या भयंकर वावटळाने

एक दिव्यरुप काव्यरत्न

या सृष्टीत माझ्या मनी

जन्माला घातले . . .


Rate this content
Log in