आशा...
आशा...
1 min
220
सुखात तुझ्या दुःख पेरण्याची
इच्छा कुठे माझ्या मनी आहे
विरहाचा बाऊ इतका मोठा आहे
की चाहूल आशेची संपली आहे
सुखात तुझ्या दुःख पेरण्याची
इच्छा कुठे माझ्या मनी आहे
विरहाचा बाऊ इतका मोठा आहे
की चाहूल आशेची संपली आहे