आंतरिक हाक नाही...ती कळत..!
आंतरिक हाक नाही...ती कळत..!
भावना कळतच नाही...ती वेदना नाही कळत
डोळातलं पाणी नाही कळत
वेदनेतलं दुःख नाही कळत
आंतरिक हाक नाही...ती कळत...!
भावना कळतच नाही...ती वेदना नाही कळत
डोळातलं पाणी नाही कळत
वेदनेतलं दुःख नाही कळत
आंतरिक हाक नाही...ती कळत...!