Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

आनंद

आनंद

1 min
239


क्षणाचा आनंद 

त्यात विरून जायचं. 

दुःखाला थोडा वेळ 

बाजूला सारून 

आनंद उपभोगायचं. 

कारण... 

दुःख आपल्याजवळच असतं, 

आनंदच पाहुणा म्हणून 

थोडावेळ येतं. 

दुःखाच्या अंधारात 

आनंदाचा किरण 

थोडा वेळ का होईना 

समाधान शांती देतं, 

पण त्यातही 

न गुरफटता परत 

आलेल्या संकटाला 

सामोरं गेलंच पाहिजे, 

थोडंसं का होईना 

पण आनंद उपभोगला पाहिजे. 

त्यातच जीवन आहे, 

आयुष्य जगण्याची कला आहे.

कारण......

क्षणाच्या आनंदात 

दुःखापासून दूर जाण्याचा 

वेगळाच आनंद आहे.


Rate this content
Log in