आजोबा
आजोबा
1 min
632
महिना ओलांडला दिवस भरा भरा गेले,
तुमच्या आठवणींचे अश्रू तरी ही वाहत च राहिले.
आयुष्याचा प्रवास थोडा अजून तुमच्या सोबतीचा असावा,
या भावनेला तर आता मिळून गेला विसावा.
आशिर्वाद तर तुमचे नेहमीच आमच्या सोबत असणार...
पण आमच्या डोक्यावरती हात ठेवायला या पुढे आजोबा तुम्ही नसणार!😭