Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

4.2  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

आई

आई

1 min
235


सर्व सुखाची तिची धडपड मनापासून चालू असते ती थोर आई असते 

देते संरक्षण बाळाला, नऊ महिने आपल्या पोटात नाही त्रासाची तक्रार तिच्या नाजूक ओठात 

रांगणार्‍या बाळाला चालायचा धडा देते बोट धरून मऊ गुरगुट्या भाताचा घास भरवते कुशीत सांभाळून

बोबडे बोल कानावर पडत, मनी क्षणाचा आनंद प्रयत्न तिचा असतो, बोलायला शिकवायचे शुद्ध

शी शू चे दुपटे, दुधाचा तो दुधकट वास मोठे जरी बाळ झाले, तरी बाळपणाचाच होतो भास 

डोके ठेवू तिच्या पायी, आईसारखं दैवत नाही दैवी

शक्ती, मायेचा तो अखंड झरा

त्रासातही मुखकमलावर हास्य बघण्याचा आनंद खरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational