आई कुठे काय करते
आई कुठे काय करते
आई मायेचा भांडार
आई दयेचा भांडार.....
आई स्वताच पोट मारील
मुलाचा पोट भरेल......
आई मायेचा भांडार
आई दयेचा भांडार.......
आई करते काबाड कष्ट
चालविते संसार.......
पाहिलं गुरू आई
दुसरे गुरू गुरुजन........
स्वतः उपाशी झोपेल
पोट च्या गोळ्याला भरवेल.....
आई मायेचा भांडार
आई दयेचा भांडार........
आई सागरा परी माया
करी लेकरवरती छाया......
आई मायेचा भांडार
आई दयेचा भांडार.......
आई वणवण भटके
रानोमाळ हकी संसार......
आई मायेचा भांडार
आई दयेचा भांडार......