Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Fantasy Others

3.9  

Sarika Jinturkar

Fantasy Others

आहेच ती अशी

आहेच ती अशी

1 min
1.0K


चेहऱ्यावर सदैव हास्य पण मनात खूप काही साठलेल

आले जरी डोळे भरून, ते कोणालाही ना दिसलेल

 आहेच ती अशी..


 सगळ्यांच्या सुख-दुःखात 

नेहमीच सहभागी असणारी 

स्वतःलाच विसरून सगळ्यांसाठी झटणारी 


स्वतःच दुःख कुणालाही न दाखवणारी आणि कोणीही काहीही विचारल 

तर नेहमीच हसून उत्तर देणारी  

आहेच ती अशी..  


फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी तो आहे दूर कुठेतरी, फक्त त्याच्या येण्याचीच वाट पाहणारी नाही तो तिचा हे जाणून सुद्धा फक्त त्याच्यासाठी जगणारी 

 

दिलेल्या प्रेमाचे वचन 

अजुन ही पाळणारी 

निर्मळ, प्रेमळ कोणालाही

 न कळणारी 

चंद्राची चांदणी जशी 

आहेच ती अशी.. आहेच ती अशी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy