Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangam Pipe Line Wala

Others

2.1  

Sangam Pipe Line Wala

Others

आदराची बोली

आदराची बोली

1 min
249


जी शब्दांचे गुपीत खोली 

माझी मराठी आहे मायबोली....


संतांनी रचला जिचा इतिहास 

शूरवीरांच्या रक्ताची जी आस

जिच्या शब्दात आदराची बोली....


मी मराठी महाराष्ट्राची मराठी 

जिने बांधल्या मायेच्या गाठी 

प्रेम कहाण्यात जी प्रेमाने डोली....


कवींच्या कवितेची ती कविता 

शब्द जुळती मराठीत लिहिता 

मायेच्या अश्रूत होते कधी ओली....


जतन करा मराठी मायबोलीचे

सोडा व्यसन इंग्रजीच्या चालीरीतीचे

मराठीने जगात आहे किमया केली.....


Rate this content
Log in