काळ बदलला, आणि स्रियांही बदलल्या,
काळोख झाला तरी चरित्र शुभ्र राहावं ..
दिला होता आकार...
उगवली स्त्री-मुक्तीची पहाट पुर्ण होतील स्वप्न प्रगतीसाठी.!!
काय चुकतंय काय सांगा आम्हाला पण का सैराट करताय
जन्म घेण्याची अनिवार ओढ