त्याचे तेजःकण ऊजळविते अंतर्मन
आरश्यात प्रतिबिंब शोधते का असे
अलगद सारे मिटून टाक होऊ दे मज मुक्त
लेकरास नको आता त्याच्या क्रूर वनवास, थांबविसी आत्महत्या हेची रे गाऱ्हाणे खास
माझे मन पिंपळाच्या पानावर
फुलपाखरू तसे सुखाचे. बसू दे खांद्यावरी..