कधी कधी गर्दीत अनोळखी चेहरा ओळखीचा वाटून जातो तुझ्या माझ्या क्षणांना पुन्हा उमाळा दाटून येतो.
संकटाना आणि आयुष्यातल्या अडचणींना पावसाची दिलेली उपमा
प्रेमाच्या पावसात प्रेयसी सोबत चिंब भिजण्याचा कवीचा मानस
सर पावसाची आली मला भिजवून गेली ओलेचिंब मन झाले गारव्यात हरवून गेले
श्रावणसरी झरता मन माझे रे उमले
एकदा का तुझी आठवण आली की काही केल्या जाईना