पाणीच करतो जीवनाचे मापन पाण्यामुळेच आहे जीवन
मानवी असण्याला समूहाची भावनाच ही उपजत.
जगण्याच्या पारावरती जमतात प्रवाही व्यक्ती
ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारी रचना
बोलतो हसतो खिदळतो भांडतो हे सारे लहानपणीचेचे परत अनुभवतो
बंडू बंडीमागे धावला काठी त्याच्या सोबतीला....