तृप्त झाले मन माझे
ओढ लावते रुप भावते मन मोहात मागे धावते..
नभी दाटले काळे मेघ वारा वाहे थंड गार
दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे
देशील साथ आयुष्यभराची तर एकट्यानेच लढेल
जीवनगाणे