जगण्याचा काय अर्थ कोण कुणाचं सारं व्यर्थ मनात इतकं दुखतं खोल
अहंकार सोड तू,न गर्विष्ठ हो, सोडून जाशील सारे विश्व......
माझेच जगणे असे व्यर्थ का दवडायचे??
कौतुक कसले ओझे झाले नकोत अक्षर कवचकुंडले परत फिरू दे आज; माधवा- व्यर्थ जिण्याची सहस्त्र शकले.!
रंगवू दोघे रासलीला साऱ्यांच्याच मनात
जिवन उमगले जेव्हा स्वप्नातील भविष्याने दिली आरोळी,