जीव की प्राण तू अमुचा जणू श्वासच उभयतांचा नजरे आड जरासा होता घास घशात अडकायाचा।।
फॅशनच्या नकली चेहऱ्यामागे खरं सौंदर्य खरेपणासाठी लढत आहे
नको तोडू नाती अशी / नको तोडू मैत्री अशी / रेशीमबंधने अशी / जोडण्याचसाठी रे //
नको लोभ संपदेचा / नको रुक्ष कटू वाचा नको त्याग कर्तव्याचा / स्वार्थाचियासाठी रे