मन आनंदीत हे होते तुझ्याशी ग भेटतांना।।
लागली भेटायाची आस
आला आला पाऊस ओलेचिंब होऊया भिजून झाल्यावर सुके कपडे घालूया..... पावसात मुलांनो छोटी नाव सोडूया सागर किनारी जाऊन...
कधी चुळबुळ कधी शातंता कधी एखादा पाठीत धपाटा