बदलत्या वातावरणात उघडा पडतो मनाचा कॅनव्हास..!!
एकाग्रता वाढवतो छंद वाईट विचार टाळतो छंद स्वर्गसुख देतो छंद आयुष्यात पसरवितो सुगन्ध
खऱ्या सौंदर्याचे बाजारीकरण होवू शकत नाही.
दुःखी अनंत विश्वसातलें स्मरतात सय आयुष्यातलें
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळून लुटू कुटुंबासोबत मौज संसर्ग रोखण्यास सॅनिटायझर नि मास्कचा करू वापर...
"क्रीडाशिक्षक" म्हणजे वटवृक्षाची सावली जो रात्र दिवस पाठीशी खंबीरपणे उभा राहतो