छोट्याश्या पेल्यात प्या थंडगार पाणी भातुकलीच्या डावात बाहुली माझी राणी!!!
मस्त हसायचा दर्पण खरच किती छान असते बालपण
खेळता खेळता असे भांडण किती छान असते बालपण
खोल विचारांच्या डोहात बुडूनही, आठवणीत राहतात आठवणी
हक्काच्या विश्रांतीसाठी एकदा, माहेरवासाला ये
नोकरीत हरवला आजघडीला, वेचलेला तो क्षण आयुष्यातला..!