मुली वाचवा, मुली शिकवा।
हाताच्या या रेषागत जीवन वळणे घेतय आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगी एक नवा धडा देतय
जन्म हा मानवाचा सार्थकी लागावा सत्कार्याचा जगी ऐसा ठसा उमटावा
जो आता तुझ्यासाठी थांबला त्याच्याशी भेट मन मोकळा पळत्याच्या मागे लागतो कशाला ? काखेत कळसा गावाला वळसा कशाला ? ...
भविष्य घडेल। सुमंगल।। करून विचार।सदृढ सुयोग्य। पाहूया सौभाग्य। भारताचे।।
दाटलेल्या अंधारात कष्टाचे सावट अंधुक! हार मानू नको मानवा हाती तुझ्या भविष्याचीं संदुक।।