असा कसा रे तू कोरोना कित्येकांची घरे जाळली कित्येकांची हृदये फाडली कित्येकांची फुफ्फुसे वाळली कित्येकांची जीवे काढली...