मात्र साऱ्यांनाच हा तुझ्या संवेदनांचा बाजार वाटला
अत्यंत मोजक्या शब्दात केलेली सुबक अभिव्यक्ती
भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
कळ्यांची फुलं आणि फुलांचं निर्माल्य केव्हा झालं ते तिला समजलंच नाही