सोळाव्या शतकात झाले छत्रपती सह्याद्रीची होती राजांवर भक्ती
शिवरायांचा मावळ्याची वीरतेची साक्ष देणारी रचना
अरे मारली मी तुझ्या प्रेमाची बाजी
आज हारली हो प्रेमाची बाजी तिच्यावर लिहिण्यासाठी आज केले मनाला राजी विश्वास बसेना मला सोडून ती किती जणांची बनली
समाजभान जपतो, कर्तव्य निभावतो, दिनरात ड्युटी करतो, प्रसंगी धोका साहतो, कारण तो पोलीस असतो।।
राहू द्या अंधार कितीही पेटवून स्वतःला, बना शिवाजी