सहा बैलाचा नागर बाप हाणे माळरानी आसूडाच्या आवाजाच्या उरल्या फक्त आठवणी ।
ना तू मला बोलावलं... ना मी तूला थांबवलं... पाठ फिरवून जाण्याआधी मी फक्त आरशात डोकावलं.
तुझ्या माझ्या मैत्रीत
अंधकार आडवा आला
मला सोडून आज सांग कोणाला लावतेस मस्का
आपले प्रेम