खोलीबाहेर येताच कोंडलेला श्वास मोकळा होतो
मी सहजचं सारं काही दुर्लक्ष करायचो आतल्या आत तिच्या प्रेमासाठी झुरायचो
विश्वासाच्या पातळीवर उंच शिखर सर करायचे असते
मग का तू दुर्लक्ष करतेस
रोज लवकर उठून तयार होतो मी तुझ्या तोंडून 'जाते मी ' ऐकण्यासाठी...
त्यांना तसेच शब्द कळतात कारण ते कवी असतात..!!